Rashtriya Swayamsevak Sangh Headquarters : रेशीमबाग येथील संघाचे कार्यालय आणि भट सभागृह बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे असे निनावी पत्र लिहून खळबळ उडवून देणारा आरोपी महापारेषणचा कार्यकारी अभियंता असल्याची माहिती आहे.
Updated: Dec 1, 2022, 11:08 AM IST

संग्रहित छाया