Maharashtra News : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिलं जातं त्याची अवस्था प्रत्येक वेळी चांगलीच असते असं नाही. कुठे शेतकरी धनाढ्य होतो तर कुठे त्याला नैसर्गिक संकटांना इतरा मारा मिळतो की, प्रगतीच्या वाटेवरचा धुसर प्रकाशही पाहण्याची संधी मिळत नाही.
Updated: Dec 14, 2022, 10:32 AM IST

theives took tons of soyabeans farmer faced huge loss in junnar