हातखंबा : पुढारी वृत्‍तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा दर्ग्याजवळ साखरेची पोती भरलेल्या दोन ट्रकने अचानक पेट घेतला. यामुळे परिसरात घबराट पसरली. सांगोल्याहून जयगडच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रकची एका मागून एक धडक झाली. या अपघातात ट्रक पलटी होऊन दोन्ही ट्रकनी पेट घेतला. यामुळे हातखंबा येथील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.

सुदैवाने दोन्ही ट्रकचे चालक सुखरूप बाहेर पडले आहेत. तात्काळ जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचली. रत्नागिरी येथील नगरपालिकेच्या अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचून आग विPवण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here