रायगड; पुढारी वृत्तसेवा : Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायतीच्या पहिल्या फेरीतील 16 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायत शिवसेना शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले गटाच्या ताब्यात गेल्या. तर पाच ग्रामपंचायतींवर आघाडीने सत्ता काबीज केली आहे. यामध्ये अंबवडे, वाळसुरे, सावट, कोठेरी व गोंडाळे ग्रामपंचायतचा समावेश आहे.

Gram Panchayat Election Result 2022 : जिंकलेल्या ग्रामपंचायतीमध्ये अप्पर तोडील नांदगाव बुद्रुक धामणे कुसगाव गाव फार्माची सवाने आदिसते वराठी वारंगी व वाघोली ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

हेही वाचलंत का ? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here