Ratnagiri : देशात परदेशातून आलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढलले आहेत. आता महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 


Updated: Dec 28, 2022, 08:58 AM IST

Maharashtra : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढल्याने आरोग्य  विभाग अलर्ट मोडवर

संग्रहित छाया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here