रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा शहरातील शटेयेनगर येथे आज (बुधवार) सकाळी 5 वाजता सिलेंडरचा स्फोट झाला. या स्‍फोटात दोन महिला दगावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here