Raj Thackeray Gopinath Gad: परळी न्यायालयाने राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द केलं आहे. न्यायालयामध्ये हजर राहिल्यानंतर राज गोपीनाथ गडाला भेट देणार असून यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने जय्यत तयारी केली आहे.


Updated: Jan 18, 2023, 01:40 PM IST

Raj Thackeray Gopinath Gad Visit: क्रेन, 50 फुटांचा हार अन्...; राज ठाकरेंच्या स्वागतासाठी NCP च्या सरपंचाची तयारी

Raj Thackeray Gopinath Gad Visit

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here