कोणत्याही परिस्थितीत मला अडकवा, जेलमध्ये टाका असे आदेश महाविकास आघाडीने दिले होते असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत असणारे संबंध आणि त्यात आलेली कटुता यावरही भाष्य केलं
Updated: Jan 24, 2023, 12:22 PM IST

देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट