पुढारी ऑनलाईन डेस्क : महाड औद्योगिक वसाहतीमध्ये आगीचे सत्र सुरूच. मल्लक कंपनीमध्ये आज (दि.८) भीषण आग लागली आहे. एमआयडीसी फायर स्टेशनकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here