पुणे- नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. ( Accident  News) महामार्गावर खरापुडी फाटा येथे हा भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडताना कारन 17 महिलांना जोरदार धडक दिली. यात 7 महिला जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी महिलांवर खासगी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


Updated: Feb 14, 2023, 07:28 AM IST

Pune Nashik Highway Accident : पुणे - नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 5 महिलांचा मृत्यू

Pune Nashik Highway Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here