केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना प्रत्युत्तर दिलंय.
Updated: Feb 17, 2023, 10:06 PM IST

Eknath Shinde ,Uddhav Thackeray: