Weather Update : बोचरी थंडी आता हळुहळू नाहीशी होण्यास सुरुवात झाली असून, याचे थेट परिणाम दिसू लागले आहेत. तापमानात झालेली वाढ पाहता आता संपूर्ण उन्हाळा काढायचा कसा? हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करू लागला आहे.
Updated: Feb 20, 2023, 08:32 AM IST

छाया सौजन्य- स्कायमेट / Summer Weather Update Mumbai pune to vitness hightest temprature latest Marathi news