HSC Exam Paper Leak : राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. अशातच 12वी परीक्षेत मोठा घोटाळा समोर आला आहे. एका पाठोपाठ राज्यात काही ठिकाणी पेपरफुटीचे प्रकरण समोर आलं आहे. या बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.


Updated: Mar 5, 2023, 07:22 AM IST

HSC Exam 2023 : बारावी पेपरफुटीप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, पाच जणांना अटक

HSC Exam 2023 Paper Leak CRIME news buldhana 5 suspects arrested maharashtra Latest Marathi News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here