Samruddhi Mahamarg Accident : बातमी समृद्धी महामार्गावरुन. मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर अमरावतीजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रक हा समृद्धी महामार्गावरच्या पुलावरुन खाली कोसळला. नागपूरहून मुंबईला जाताना ट्रकला अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला आहे. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
Updated: Mar 10, 2023, 10:24 AM IST

Mumbai Nagpur Samruddhi Highway Accident । छाया – अनिरुद्ध दवाळे