Shiv Jayanti 2023 Tithi: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार (Shivaji Maharaj Jayanti By Tithi) आणि तिथीनुसार केली जाते. यावर्षी आपण सर्वांनी दोन्ही प्रकारे ही जयंती (Shivaji Maharaj Jayanti By Date) साजरी केली आहे परंतु अनेक वर्षे महाराजांच्या जयंतीवरून वाद आहे. या लेखातून जाणून घेऊया की हा वाद नेमका कोणता आहे, आणि तो कशावरून सुरू झाला?
Updated: Mar 10, 2023, 11:35 AM IST

Shiv Jayanti 2023 Messages Quotes Know All about Chhatrapati Shivaji Maharaj Birth Date Tithi