Pune Viral Video: पुणे महानगर परिवहन महामंडळाचा एक ड्रायव्हर मोबाईलवर सिनेमा पाहत बस चालवत होता. बसमधल्या प्रवाशांनी हा व्हिडिओ चित्रित केला असून सध्या हा व्हिडिओ व्हायरल झालाय.


Updated: Mar 20, 2023, 02:07 PM IST

Pune News: काळोखी रात्र पण पठ्ठ्याला पिच्चर बघायचाय; PMPML चालकाचं धक्कादायक कृत्य; पाहा VIDEO

PMPML Bus Driver Viral Video

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here