Konkan Railway : मे – जून महिन्यात कोकणच्या दिशेनं प्रवास करण्याचा बेत तुम्हीही आखताय का? जर उत्तर ‘हो’ असेल तर ही बातमी लगेच वाचा. कारण, कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळं तुम्ही प्रवास नेमका कधी कराचा हे ठरवू शकणार आहात. 
 


Updated: Mar 30, 2023, 08:33 AM IST

Konkan Railway : सुट्टीच्या निमित्तानं कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Konkan railway express trains to get extra compartment on vacation days latest Martahi news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here