kolhapur News: कारखान्याच्या निवडणुकीत कंडका कुणाचा पडला हे दाखवा. सगळे कंडके पडले त्या लाकडात आता काय राहिलं नाही, असं म्हणत महादेवराव महाडिक (Mahadevarao Mahadik) यांनी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या जखमेवर मीठ चोळलं.


Updated: Apr 25, 2023, 10:07 PM IST

Rajaram Sakhar Karkhana: महाडिकांचा सतेज पाटलांना वाईटवॉश, म्हणतात 'कंडका कुणाचा पडला?'

Mahadevarao Mahadik,Satej Patil,Rajaram Sakhar Karkhana

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here