Shivrajyabhishek Din 2023 : शिवराज्याभिषेकाला उपस्थित असलेले रायगडचे खासदार सुनील तटकरे नाराज असल्याची चर्चा आहे. आयोजनात त्रुटी राहिल्याने खासदार नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी आमदार अनिकेत तटकरेही कार्यक्रमातून निघून गेले.
Updated: Jun 2, 2023, 12:16 PM IST

Shivrajyabhishek at Raigad : Sunil Tatkare is upset