Nashik Bribe Case : नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या घरात सापडले मोठे घबाड सापडलेआहे. त्यांच्याकडून लुचपत प्रतिबंधक विभागाने 85 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने जप्त केले आहेत. त्या 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडल्यात.
Updated: Jun 3, 2023, 12:29 PM IST

Nashik Municipal Education Officer Sunita Dhangar Clerk Nitin Joshi Arrested By Acb