chicken and fish price hike : तुम्ही मांसाहारी प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण मांसाहारी खवैय्ये यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण आता मांसाहारी खवय्यांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. जाणून घ्या आताचे दर काय असणार आहेत?
Updated: Jun 5, 2023, 01:54 PM IST

Chicken, Fish Price Hike News