Shivrajyabhishek Din : शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली आहे. त्यामुळे महाड ते रायगड रोडवर वाहनांची प्रचंड कोंडी झालीय. रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवली आहे.
Updated: Jun 6, 2023, 07:45 AM IST

traffic jam on Mahad to Raigad route