Bandh In Kolhapur : कोल्हापुरात आज बंदची हाक देण्यात आली आहे. जमावबंदीचे आदेश दिले असतानाही आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनात आंदोलक आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की पाहायला मिळाली आहे.
Updated: Jun 7, 2023, 11:28 AM IST

Bandh In Kolhapur Today Angry Protests Hindutva organizations
Hello my friend! I wish to say that this article is amazing, great written and come
with almost all significant infos. I’d like to look more posts like this .