Ratnagiri News :  गणपतीपुळे येथे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांत घुसले.  तसेच समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोहोचले होते. बिपरजॉय चक्रीवादळच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलल्याचे सांगण्यात येत आहे.  


Updated: Jun 9, 2023, 10:30 AM IST

गणपतीपुळे येथे समुद्र पाण्याच्या पातळीत अचानक वाढ, चौपाटीजवळील दुकानांत घुसले पाणी

Sudden rise in sea water level at Ganpatipule in Ratnagiri

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here