Omraje Nimbalkar News : ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले आहेत. ओमराजे यांच्यावर मागून डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओमराजे यांनी पाठीमागून येणाऱ्या बाईकवाल्याकडे लिफ्ट मागत डम्परचा पाठलाग केला आणि रेल्वे गेट परिसरात डम्पर चालकाला पकडले.  


Updated: Jun 10, 2023, 09:51 AM IST

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले, डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न

Thackeray group MP Omraj Nimbalkar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here