अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रीय पातळीवरील नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेत आहेत. अशातच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह बैठक मांडली होती. त्यावेळचे काही फोटो समोर आले होते. या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे, जिंतेंद्र आव्हाड, सोनिया दुहान (Sonia Doohan) यांसह इतर बडे नेते उपस्थित होते. अशातच आता सध्या एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विट करत मोठं वक्तव्य केलंय.


Updated: Jul 9, 2023, 04:58 PM IST

'काही गोष्टी फोटोत कैद झाल्या अन्...', सोनिया दुहान यांच्या फोटोवर रुपाली चाकणकरांनी सांगितले 'अनुभवाचे बोल' title=

Rupali Chakankar Criticized Supriya Sule

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here