मालवण (सिंधुदूर्ग) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुका शिवसेनेच्या वतीने शहरात रॅली काढण्यात आली. या निमित्ताने शहर भगवेमय बनले होते.स्वराज्य महिला ढोलपथक रॅलीत सहभागी झाले होते.
माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक यतीन खोत, उमेश मांजरेकर, दीपक देसाई, मंदार गावडे, नंदू गवंडी, रवी तळाशीलकर, भगवान लुडबे, श्याम झाड, किसन मांजरेकर, अक्षय रेवंडकर, बाळू नाटेकर, नगरसेविका तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सेजल परब, शीला गिरकर, अंजना सामंत, पूनम चव्हाण, पूजा तोंडवळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.
हेही वाचा– प्रदूषणमुक्त कोकणसाठी सायकलवरून 312 किमीची सवारी
विवेक देऊलकर यांच्या रांगोळीस प्रथम क्रमांक मिळाला. साई पारकर, नेत्रा खोत यांना द्वितीय, तृतीय क्रमांक मिळाला. मैथिली मेस्त्री, मिताली मयेकर यांच्या रांगोळीस उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. मेहेंदी स्पर्धेत शालू कुमावत, पूनम मेस्त्री, नेत्रा खोत यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. स्वप्नाली सारंग, इरम राठी यांना उत्तेजनार्थ मिळविला.

News Story Feeds