नाशिक रोड : येथील बिटको रुग्णालयात (bytco hospital) भाजपा नगरसेविका (bjp corporator) सीमा ताजने यांचे पती राजेंद्र ताजने यांनी इनोव्हा कार रुग्णालयात घुसवत रुग्णालयाची तोडफोड केली आहे. नगरसेविकेच्या पतीने बिटको हॉस्पिटलमध्ये गाडी घुसविली. आणि हॉस्पिटलची तोडफोड केल्याचे समजते. बिटको हॉस्पिटलमध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याचा आरोप करत व इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत मेन गेटची केली तोडफोड केल्याचे समजते. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

bytco

Also Read: वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलणार? शासनाला पाठविणार फेरप्रस्‍ताव

bytco hospital



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here