पुणे : पुण्यातील 16 वर्षीय प्रथमेश जाजू याने चंद्राचे 50,000 सुंदर आणि त्रिमितीय(detailed three-dimensional images) फोटो काढले आहे.

पुणे : पुण्यातील 16 वर्षीय प्रथमेश जाजू याने चंद्राचे 50,000 सुंदर आणि त्रिमितीय(detailed three-dimensional images) फोटो काढले आहे.
50000 फोटोंना एकमेकांवर ठेवल्यानंतर जी आभासी आणि स्पष्ट दिसणारी प्रतिमा त्याने तयार केली आहे. त्यालाच ”HDR last quarter mineral Moon” असे नाव जाजूने दिले आहे
THE LAST QUARTER MOON
THE LAST QUARTER MOON
चंद्राच्या तपकिरी आणि निळ्या -राखाडी छटा चित्रित केल्या असून चंद्राच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या रचना स्पष्ट दिसत आहे. एक्सिट्रीमली हाय रिझोल्युशनमधील फोटोमध्ये चंद्रवरील(Craters) खडकाळ भागही स्पष्टपणे दिसत आहे
THE LAST QUARTER MOON
THE LAST QUARTER MOON
THE LAST QUARTER MOON
Monochromatic Version of the Last Quarter Moon
Monochromatic Version of the Last Quarter Moon
Monochromatic Version of the Last Quarter Moon

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here