मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. पाहा सोनालीचे काही सुंदर आणि ग्लॅमरस लूकमधील खास फोटो…

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.
तिच्या फोटोशूटच्या फोटोंना चाहत्यांची नेहमीच पसंती मिळते.
सोनाली तिच्या अभिनयाने आणि नृत्याने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
सोनाली मोडर्न लूक सोबतच ट्रेडिशनल लूकमध्ये देखील छान दिसते.
सोनालीच्या हिरकणी, नटरंग, पोस्टर गर्ल, धुराळा या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
सोनाली फिटनेस फ्रिक आहे. तिचे योगा करतानाचे फोटो ति सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोनाली आणि कुणाल बेनोडकर यांनी २ फेब्रुवारी २०२० ला साखरपुडा केला. कुणाल सोबतचे रोमॅंटिक फोटो सोनाली तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.
सोनालीला नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली या गाण्यामुळे विशेष पसंती मिळाली. सोनालीच्या या लावणीला महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात पसंती मिळाली.
डान्सिंग क्विन आणि आप्सरा आली या झी युवा वारील शोमधुन परिक्षकाच्या भूमिकेतून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here