

त्या फोटोला तेजस्विनी विविध
कॅप्शन देऊन तिच्या भावना व्यक्त करत असते.


तेजस्विनीने फोटो शेअर करून कॅप्शन दिले, ‘माझ्याकडे काय ती म्हणतात ती “perfect smile” वगैरे नाही. आणि तसे दात ही नाहीत…मी हिरड्या दाखवून हसते. आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. सगळं कसं मोजून मापून करायचं ?? त्यातून हसणं…छे !!! आहे अशी आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या… दात दाखवून असो, वा खळखळून असो….मला ‘ हसायला ‘आवडतं हसल्याने आयुष्य वाढतं म्हणतात… हल्ली हसायला फार कमी मिळतंय, तेव्हा हसायची किंवा हसवण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका. ते एका चित्रपटात म्हटलंय ना, क्या पता कल हो ना हो…..!’

Esakal