‘गुलमोहरली’ पर्वती… पर्वती ः वैशाख महिन्यात पर्वती टेकडीच्या प्रवेशव्दाराजवळ बहरलेल्या गुलमोहराच्या तांबड्या फुलांचे नयनरम्य दृश्य नागरिकांना सध्या पहायला मिळत आहे. बहरला गुलमोहरगुलमोहराचा सडा ….. सिंचन नगर ः कोरोनाच्या नैराश्येच्या वातावरणात गुलमोहराच्या या झाडाने धिरोदात्त जगण्याचा संदेश दिला आहे. दोन दिवसाचा वादळी वारा आणि पावसाचा सामना करूनही हा बहरलेला गुलमोहर त्याच्या फुलांचा सडा जमिनीवर पसरवत एक मोहक नजारा निर्माण करत आहे.प्राधिकरण ः मनमोहक फुलांनी भरून गेलेली गुलमोहर, चाफ्याची झाडे.
प्राधिकरण ः मनमोहक फुलांनी भरून गेलेली गुलमोहर, चाफ्याची झाडे.
आभाळ अन् गुलमोहरजेजुरी मल्हार गडावर बहरला गुलमोहरविमानतळ रस्ता–गेल्या काही दिवसापासुन शहरात दुपारी कडकडीत उन आणि सायंकाळी पाउस असे वातावरण आहे,मात्र आशा विचीत्र वातावरणात सकाळच्या प्रहरी रस्त्यावर पडलेला फुलांचा सडा मनाला मोहीत करतोगुलमोहर