मराठवाड्याची सांस्कृतिक आणि शिक्षण पंढरी अशी ओळख असलेल्या अंबाजोगाई शहराच्या परिसराला निसर्ग सौंदर्याची देण लाभलेली आहे
मुंकूदराज व्हॅली परिसरातील टिपलेली छायाचित्रे
मोराच्या आगमनापासून संपूर्ण पिसारा फुलेपर्यंतचे मनमोहक फोटो
पावसाळ्याच्या तोंडावर सुंदर पिसारे फुललेले मोर
मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे
या भागात मोरांची पिसेही मोठ्या प्रमाणात सापडतात
याभागात मोरांची संख्या मोठी आहे
संपूर्ण पिसारा फुललेला मोर

अंबाजोगाईचे छायाचित्रकार मुन्ना सोमानी यांनी मुंकूदराज व्हॅली परिसरात मोराच्या आगमनापासून संपूर्ण पिसारा फुलेपर्यंतचे मनमोहक दृष्य टिपले आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here