सन १९०३ पर्यंत नळदुर्ग हे जिल्ह्याचे ठिकाण होते आणि भुईकोट किल्ल्यात मुन्सिफ कोर्ट होतेनळदुर्ग शहरास भुईकोट किल्ल्यामुळे मोठे वैभव प्राप्त झाले आहेया किल्ल्यातून बोरी नदी जाते, त्यावर नरमादी हा धबधबा आहेआता मुंबई-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग हे सर्वोत्तम सहलीचे ठिकाण व पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहेनरमादी धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेकिल्ल्याचे प्रवेशद्वार