प्रसिद्ध क्रिकेटर आणि राजकारणी असणारे नवजोत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू ही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

राबियाच्या सुंदरतेमुळे सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
राबिया प्रोफेशनल फॅशन डिझायनर आहे. तिचे शालेय शिक्षण पंजाबमधील पटियाला या शहरात केले आहे.
राबियाने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण सिंगापुरला आणि लंडनमध्ये घेतले आहे.
राबियाला सोशल मीडियावर 56 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here