रत्नागिरी: गाव आणि घर म्हटलं की, अनेक कल्पना डोळ्यांसमोर येऊन जातात. त्याची आखणी ,बांधणी ,रेखणी सगळं सगळं स्वप्नवत वाटायला लागत. त्यातच नावावरून गावाची आेळख असेल तर सोन्याहून पिवळच. कासव (Turtle) हे तर आपल्याला माहितचं आहे. मंदिराच्या (Tempal)गाभाऱ्यात त्याची सुंदर अशी प्रतिकृती पाहायला मिळते. पण या कासवाचं गाव आहे. तुम्ही पाहिलयं का? अहो खरंच या गावाचं नाव आहे वेळास.(Velas) हे रत्नागिरी(Rtanagiri) जिल्ह्यात आहे. चला तर मग जाऊया कासवाच्या गावाला.








Esakal