सिल्लोड शहरात संध्याकाळच्या सुमारास अर्धा तास रोहिण्याचा पाऊस बरसलाबाभूळगाव, लिहा जहांगीर, बोधेगाव बुद्रुक, बोधेगाव खुर्द, ममनाबाद येथेही जोरदार पाऊसएकीकडे कोरोना संचारबंदी आणि दुसरीकडे पाऊस यामुळे रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. या पावासाने वातावरणात बदल करत थंडावा निर्माण केला आहेबाबरा, (ता. फुलंब्री) सह परिसरातील निधोना, हिवरा, कान्हेगाव, चिंचोली नकीब, सोनारी, वावनामध्ये पावसाच्या सरीपावसानंतर शेतांमध्ये पाणी दिसत आहेउपळी (ता.सिल्लोड ) येथेही रिमझिम पाऊसऔरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात पावसानंतरचे आल्हादायक वातावरणफुलंब्रीतही पाऊस झालादावरवाडी (ता.पैठण) परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस