पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काशीतील कोरोनाच्या स्थितीबद्दल डॉक्टर आणि फ्रंटलाईन वर्करसोबत कामगारांशी संवाद साधला. यावेळी मोदी भावूक झाले होते.(May
21,2021): नाशिकमध्ये झालेल्या ‘विजय संकल्प रॅली”च्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोक्यावर परिधान केलेल्या रंगीबेरंगी पगडीने सर्वांचे लक्ष वेधत आहे. (Sepetmber 19,
2019)पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निकोबार येथे जाहीर सभेदरम्यान जनतेला संबोधित केले तेव्हाचा लूक. (December 30, 2018)अरुणाचल प्रदेश येथील निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधताना (March 30, 2019) आसाममधील मोरान गावात निवडणूक प्रचार सभेत पक्षाच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “जपी” (आसामची पारंपारिक टोपी) आणि पारंपारिक पितळ धातूचे भांडे (पॉट) भेट दिले.(MAR 30, 2019 )इटानगरमध्ये विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (February 09, 2019)सोलापूरामध्ये जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Janury 09 2019)दिब्रुगडमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरील सर्वात लांब रेल-कम-रस्ता ‘बोगीबील’ पुलाचे उद्घाटनानंतर जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (February 22 2019)दक्षिण कोरियाच्या सेओल येथील सेओल राष्ट्रीय स्मशानभूमीत धूप जाळताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (22 February 2019)छत्तीसगडच्या विजापूरमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या शुभारंभ प्रसंगी हेल्थ आणि वेलनेस सेंटरच्या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पारंपारिक शिरस्त्राण भेट देण्यात आले. (April 14, 2018)