शनाया कपूर ही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिध्द स्टार किड आहे. नुकतेच शनायाने एक हॉट फोटोशूट केले.या फोटोमध्ये शनायाच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे.शनायाने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ट्रांसपेरेंट आउटफिट घातला असून मोठी हॅट घातली आहे. शनाया ही अभिनेते संजय कपूर यांची मुलगी आहे.जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटात शनायाने असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले होते.