गगडचिरोली : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणात आढळतो. याच तेंदूपत्त्यांवर येथील स्थानिक आदिवासींचा उदरनिर्वाह चालतो. सध्या तेंदूपत्त्यांचा हंगाम सुरू झाला आहे. आदिवासी बांधव पहाटेच जंगलात जाऊन तेंदूपत्ता तोडतात आणि वाळवून तो बाहेर विकला जातो. याच तेंदूपत्त्याचे डॉ. अनिकेत आमटे यांनी टीपलेले काही छायाचित्रे.





Esakal