औरंगाबाद जिल्ह्यातील चापानेर (ता.कन्नड) गावालगतच असलेल्या आसाराम पवार यांच्या शेतातील दीड एकर केळीची बाग जोरदार पाऊन व वाऱ्याने उन्मळून पडली. यात लाखोंचे नुकसान झाले. परिसरात बऱ्याच ठिकाणी शेतातील झाडे पडली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.




Esakal