लातुरमध्ये आजपासून (१ जून २०२१) लॉकडाउनमध्ये शिथिलता करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. पण नागरिकांना रस्त्यावर पहिल्याच दिवशी तोबा गर्दी केली होती.

(फोटो सौजन्य- विकास गाढवे)

सुभाष चौकात वाहतुकीची कोंडी… ट्रॅफिक जाम
खत बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी केलेली गर्दी
अनेक दिवसांनंतर दुकाने उघडल्याने शेतकऱ्यांनी खरेदीसाठी रांगा लावल्या होत्या.
मान्सून तोंडावर असताना शेतीसंबंधी साहित्य खरेदी करताना शेतकरी
कापडलाईमध्येही चक्का जाम झाल्याचे दिसत आहे
रस्त्यावरील गर्दी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here