2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करून तुफान लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.
रिंकूचा आज 20 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात तिच्याबद्दल काही खास गोष्टी.
कमी वयातच रिंकूने मोठं यश संपादन केलं आहे. सैराटनंतर ‘कागर’, ‘मेकअप’ या चित्रपटांमध्ये तिने काम केलं.
लवकरच रिंकू नागराज मंजूळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.
रिंकू सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या वर्कआऊचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
रिंकूच्या मेकओव्हरची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here