गणपतीपुळे – जगाला हेवा वाटला पाहिजे असं कोकण बनवायची जबाबदारी आपल्यावर आहे. विकास कामांचा कृती आराखडा तयार ठेवा, निधी कमी पडू देणार नाही. असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ते गणपतीपुळे येथे विकास आराखड्यातील कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
कोकणवासियांचे प्रेम, तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या, त्याची गरज आहे. तुम्हाला अभिमान वाटेल असं कोकणच नाही तर असा महाराष्ट्रात सर्वजण आपण करून दाखवण्याचा आहे. गणपतीच्या रुपाने तुमच्याकडे आशिर्वाद मी येथे मागत आहे. कोकणाच्या विकास कामासाठी कसलीचकमतरता राहणार नाही असं ही आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
मुख्यमंत्री सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी आढावा बैठकी घेणार आहेत.

News Story Feeds