महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. हे ठिकाण मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.

(फोटो सौजन्य- जगदीश कुलकर्णी)

तुळजा भवानी मंदिराचे प्रवशेद्वार
छत्रपती शिवाजी महाराज राजद्वार
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे
तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे
हे शहर बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे
तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक तालुका आहे. तिथं शहरात तुळजा भवानीचे मंदीर आहे
ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे
मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे
इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते
नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात
तुळजाभवानी संबंधित सर्वांत जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील ‘काटी’ येथे इ.स. १३९७ सालच्या शिलालेखात पहावयास मिळतो.
तुळजापुर सोलापासूनही जवळ असून इथून बसने जाता येते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here