अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां गर्भवती असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
नुसरत आणि अभिनेता यश दास गुप्ता हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. काही महिन्यांपूर्वी नुसरत आणि यश सुट्ट्यांसाठी राजस्थानला गेले होते.
यशने 17 फेब्रुवारी 2021 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्याने बंगालच्या निवडणूकीमध्ये चंडीतला या मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यामध्ये त्याला अपयश मिळाले.
यश, अभिनेता मॉडेल आणि राजकारणी आहे.
यशने ‘गॅंगस्टर’ या बंगाली चित्रपटामधून रूपेरी पडद्यावर पदार्पण केले.
‘ना आना इस देस मेरी लाडो’ या मालिकेमधील अभिनयाने यशला विशेष लोकप्रियता मिळाली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here