बुलडाणा : लोणार हे महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील उल्केमुळे (lonar lake in buldana) तयार झालेला सरोवर आहे. याच सरोवराचे पाणी काही दिवसांपूर्वी एका रात्रीमध्ये गुलाबी झाले होते. याच सरोवराबाबत काही महत्वाच्या गोष्टी (interesting facts about lonar lake in buldana of maharashtra) –

ऑस्ट्रेलियामधील एका तलावाचे पाणी गुलाबी आहे. त्याचप्रमाणे लोणार सरोवराचे पाणी देखील गुलाबी झाले होते.
अभ्यासानुसार लोणार सरोवर हे जवळपास ५० वर्षांपूर्वी किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांपूर्वी उल्केमुळे तयार झाले आहे.
आतापर्यंत स्मिथसोनियम इंस्टीट्यूशन, संयुकत् राज्य भूवैज्ञानिक सर्वेक्षणासह भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आदी संस्थांनी या सरोवरावर संशोधन केले आहे.
या सरोवराचा व्यास हा जवळपास १.२ किलोमीटरचा असून हे नैसर्गिक बदलाचे एक अनोखे उदाहरण आहे.
लोणार सरोवराचा पृष्ठभागापासून १ मिटर खाली कुठलेही ऑक्सिजन नाही. तसेच हे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून या पाण्याची पीएच लेव्हल १०.५ आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here