‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

या सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनमध्ये मनोज वाजपेयीच्या मुलीची भूमिका अश्लेषा ठाकूरने साकारली आहे.
अश्लेषाने कमी वयात वेब सीरिजमुळे चांगली प्रसिद्धी मिळाली.
वेब सीरिजमध्ये काम करण्यापूर्वी ती हिमालया, किसान, कॉम्फर्ट, कॅडबरी, बजाज यांसारख्या विविध जाहिरातींमध्ये झळकली आहे.
२०१७ मध्ये तिने ‘शक्ती: अस्तित्व के एहसास की’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
अश्लेषा सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसली तरी तिच्या फॉलोअर्सची संख्या खूप जास्त आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here