तुम्ही इतिहासामध्ये वाचलं असेलच. पूर्वी प्रत्येक राज्यांची एक नाही तर दोन-दोन राजधान्या होत्या. पण सध्या असेच असेल का ? कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, बरोबर ना. होय, भारतामध्ये सध्या असेही काही राज्य आहेत ज्यांची एक नाही तर दोन-दोन राजधान्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ती कोणती राज्ये आहेत ज्यांच्या दोन-दोन राजधान्या आहेत.

महाराष्ट्राची पहिली राजधानी मुंबई आहे तर नागपूर ही शितकालीन राजधानी आहे.

कर्नाटकाची पहिली राजधानी बैंगलोर तर दुसरी राजधानी बेळगाव आहे.

आंध्र प्रदेशची पहिली राजधानी हैदराबाद तर आता दुसरी अमरावती ही राजधानी आहे. असे ही म्हणले जाते की, विशाखापट्टणम कार्यकारी राजधानी तर कर्नुल न्यायिक राजधानी आहे.

शिमला पहिली ग्रीष्मकालीन राजधानी तर धर्मशाळा ही शितकालीन राजधानी आहे.

तामिळनाडूची पहिली राजधानी चेन्नई तर दुसरी राजधानी मदुरै आहे.
Esakal