फूटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूमध्ये भारताचा सुनिल छेत्रीचाही नंबर लागतो. सध्या ख्रिस्तियानो रोनाल्डो रँकींगमध्ये दुसऱ्या स्थानी असून तो लवकरच अव्वल स्थान पटकावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अव्वल स्थानी इराणचा खेळाडू अली डेई आहे.